საოჯახო

व्हिक्टोरिया आणि नायजेरियातील गॉम्बे येथील डीपर लाइफ चर्चमधील सहकारी विश्वासू लोकं छळलेल्या चर्चसाठी एकत्रित होऊन प्रार्थना करीत होते, ते कल्पना ही करू शकत नव्हते कि लवकरच त्यांचा स्वतः चा ही छळ होईल.